ताज्या वृत्तांनुसार, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज, ८ ऑक्टोबर २०२६ रोजी वयाच्या ७५व्या वर्षी गोव्यात निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. रुग्णालयात सुमारे ४५ मिनिटे त्यांच्यावर उपचार व सीपीआरचे प्रयत्न करण्यात आले; मात्र डॉक्टर त्यांना वाचवू शकले ( Nana Patekar Death)नाहीत.
गोवा : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी (८ ऑक्टोबर) वयाच्या ७५व्या वर्षी निधन झाले. गोव्यातील डोना पाउला येथील निवासस्थानी त्यांना पहाटेच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन( Nana Patekar Death) झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांच्या निवासस्थानी वैद्यकीय पथक पोहोचले तेव्हा ते बेशुद्ध अवस्थेत होते. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी सुमारे ४५ मिनिटे सीपीआरसह त्यांना वाचविण्याचे प्रयत्न केले. मात्र पहाटे ५.२० वाजता त्यांना मृत घोषित करण्यात ( Nana Patekar Death)आले.
नाना पाटेकर यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार आणि सहजसुंदर अभिनयाची वेगळी ओळख निर्माण केली होती. ‘परिंदा’, ‘क्रांतिवीर’, ‘अग्निसाक्षी’, ‘अब तक छप्पन’, ‘वेलकम’ यांसह अनेक गाजलेल्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. अभिनयासोबतच त्यांनी दिग्दर्शनातही आपली छाप ( Nana Patekar Death)पाडली.
रंगभूमीपासून चित्रपटसृष्टीपर्यंत आपल्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या नाना पाटेकर यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने अभिनय क्षेत्रातील एक संवेदनशील, ताकदीचा आणि अष्टपैलू कलाकार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.माझंपिंपरीचिंचवडच्या वतीने नानाला भावपुर्ण ( Nana Patekar Death)श्रद्धांजली

